Redmi Note 12 4G : रेडमीचा धमाका ! 30 मार्चला लॉन्च करणार तगडा स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स, किंमत

Redmi Note 12 4G : जर तुम्ही रेडमी स्मार्टफोनचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण 30 मार्च रोजी कंपनी बाजारात एक शक्तिशाली स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लॉन्चपूर्वी कंपनीने फोनचे डिझाईन दाखवले आहे. फोन नवीन चमकदार रंगात दिसत आहे. चला जाणून घेऊया Redmi Note 12 4G मध्ये कोणते स्पेक्स आणि फीचर्स उपलब्ध असतील… … Read more