Winter Tips : भारीच..! आता बिंदास चालवा हिटर-गिझर; वीज बिलात होणार मोठी कपात ; जाणून घ्या कसा होणार फायदा
Winter Tips : संपूर्ण देशात आता हिवाळा सुरु झाला आहे. या हिवाळ्यात स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण अनेक पद्धतीचा वापर करत असतो. तर दुसरीकडे या हिवाळ्यात आपल्या घराची वीज गिझर, हिटर चालवल्याने जास्त वापरली जाते. यामुळे आपल्या खिश्यावर याचा मोठा परिणाम होतो. कधी कधी तर या वीज बिलामुळे आपल्याला मोठा आर्थिक फटका देखील बसतो. ही बाब … Read more