“स्वत:च्या खासदारांच्या तोंडाला शिवसेनेनं काळं फासलं”; नाणार प्रकल्पावरून नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात

सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी (Refinery Project) प्रकल्पावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर भाजपाही (BJP) चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) खोचक टीका केली आहे. शिवसेना सत्तेत येण्याअगोदर नाणार रिफायनरी प्रकल्प उभारण्यास विरोध करत होती. मात्र आता शिवसेनेचा विरोध नसल्याचे दिसून येत आहे. … Read more