अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड प्रकरणात ‘ह्या’ ख्यातनाम सरकारी वकिलांची नियुक्ती !
अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्विनी ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेख्रा जरे यांच्या खून खटल्यात मुंबईतील ख्यातनाम वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यासंबंधीचा आदेश नुकताच महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केला आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी : नगर जिल्ह्यातील सामाजिक … Read more








