बाळ बोठेच्या अडचणी आणखी वाढल्या एकाच महिण्यात तिसरा गुन्हा दाखल ! वाचा काय आहे प्रकरण……
अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी तथा दैनिक सकाळचा माजी संपादक पत्रकार बाळ बोठे याच्यावर एका महिण्यातील तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हाही एका महिलेच्याच फिर्यादीवरुन दाखल केला आहे. रेखा जरे हत्याकांड प्रकरणात बाळ बोठे मुख्य आरोपी आहे.या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. … Read more







