बाळ बोठेचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार,सदस्य पदही होऊ शकते रद्द !
अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठे यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये सुध्दा पुस्तक रद्द करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाईल,असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी सांगितले. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य … Read more



