Renault SUV : रेनॉल्टची ही आलिशान एसयूव्ही नेक्सॉन आणि ब्रेझाशी करेल स्पर्धा, बघा वैशिष्ट्ये
Renault SUV : भारतीय बाजारपेठेत रेनॉल्ट लवकरच आपल्या शक्तिशाली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही डस्टरसारखी नवीन एसयूव्ही लॉन्च करू शकते. ही SUV अनेक ठिकाणी टेस्टिंग दरम्यान देखील दिसली आहे. बाजारात दाखल झाल्यानंतर, ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉन आणि ब्रेझा सारख्या अनेक कारशी स्पर्धा करेल. बाहेरून, हे वाहन प्रीमियम अपील देते. यासोबतच यात अनेक उत्तमोत्तम अपग्रेड फीचर्स पाहायला मिळतात. भारतात … Read more