Repo Rate: अर्रर्र 5 महिन्यांत RBI ने दिले ग्राहकांना 4 मोठे झटके ! जाणून घ्या तुमच्या खिशाला किती बसणार फटका
Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पाच महिन्यांत रेपो दरात जोरदार वाढ केली आहे. महागाईवर (inflation) नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने (central bank) या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात (Repo Rate) चार वेळा वाढ केली आहे. रिझव्र्ह बँकेने आज चौथ्यांदा रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सने वाढ केल्याची घोषणा केली. अशाप्रकारे ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबरमध्येही रेपो … Read more