Election Result 2022 Live : पाच राज्यातील निवडणुका, वाचा बहुमतासाठी किती जागांची आवश्यकता

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Results of Assembly elections) आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश (UP), गोवा (Goa), पंजाब (punjab), उत्तराखंड (uttarakhand) आणि मणिपूर (manipur) या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत. बहुतांश … Read more