Ahmednagar News : अहमदनगर जिल्हयातील ५५ कोटी ४० लाख ९४ हजार रुपयांची वसुली !

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात ७ मे २०२२ रोजी लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. यात १३६३०९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी लोकन्यायालय व विशेष मोहीमेतील २४३३८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत ५५ कोटी ४० लाख ९४ हजार रूपयांची वसूली करण्यात आली. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी … Read more

कोर्टात खटला प्रलंबित असेल तर ही तारीख महत्वाची

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Ahmednagar News :-जिल्ह्यातील न्यायालयात तडतोड योग्य प्रकरण प्रलंबित असलेल्या पक्षकारांसाठी ७ मे ही महत्वाची तारीख आहे. जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये शनिवारी ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख जिल्हा … Read more

‘ती’चे सेलिब्रेशनमध्ये महिलांनी लुटला नृत्याचा आनंद !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :-‘झिंग झिंग झिंगाट, श्री वल्ली….’ अशा एकास एक सरस गाण्यांची धून व डीजेचा तालावर नृत्याचा मनसोक्त आनंद घेणारी नारीशक्ती.. गाण्याच्या तालावरील विद्युत रोषणाई.. घरातील जबाबदाऱ्या व ताणतणाव विसरून सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणी व महिला अशा वातावरणात नगर-मनमाड रस्त्यावरील बंधन लॉन येथे रविवारी (दि. 13) रात्री ‘ति’चे सेलिब्रेशन रंगले … Read more