Tips on Smartphone Usage : सावधान! चुकीच्या पद्धतीने स्मार्टफोन वापरताय…? होतील कॅन्सर व ब्रेन ट्यूमरसारखे घातक आजार; आत्ताच या गोष्टी लक्षात ठेवा

Tips on Smartphone Usage : आजकाल स्मार्टफोन (Smartphone) ही सर्वांची गरज बनली आहे. मात्र अनेकजण या फोनच्या खूप आहारी गेले असून धोक्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील स्मार्टफोन वापरकर्ते असाल तर आम्ही तुम्हाला अलर्ट (Alert) करू इच्छितो. आमच्याकडे तुमच्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. स्मार्टफोन वापरताना तुम्ही या … Read more