Central Government : तांदळाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Central Government : भारतातील तांदळाच्या किमती (rice prices) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने (central government) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने विविध ग्रेडच्या तांदळाच्या निर्यातीवर (export) 20% टक्के शुल्क लावले आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यांसारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे तांदूळ उत्पादनात समस्या निर्माण होण्याची शक्यता … Read more