Rishabh pant : लवकरच होऊ शकतो रिषभचा कमबॅक, खेळणार ‘या’ टीम विरुद्ध, वाचा सविस्तर..

Rishabh Pant : सध्या आईसीसी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली असून, सर्व सामने जिंकत पॉईंट टेबलवरती आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे. दरम्यान, दुसरीकडे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचीही चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सध्या एका खेळाडूला घेऊन जोरदार चर्चा होत आहे. ती म्हणजे भारतीय संघातील तुफानी खेळाडू ऋषभ पंत. दरम्यान, ऋषभ पंत दक्षिण … Read more

Praveen Hinganikar Accident: ऋषभ पंतनंतर ‘या’ क्रिकेटपटूचाही कार अपघात ! रुग्णालयात दाखल, पत्नीचा जागीच मृत्यू

Praveen Hinganikar Accident: काही दिवसापूर्वी भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला अपघात झाला होता या अपघातामध्ये ऋषभ पंतची कार जाळून खाक झाली होती. तर आता भारताचा माजी क्रिकेटपटू भीषण कार अपघाताचा बळी ठरला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या विदर्भाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर यांचा बुधवारी कार अपघात झाला. या अपघातात प्रवीण गंभीर जखमी … Read more

IND vs BAN: अर्रर्र .. टीम इंडियात ‘या’ स्टार खेळाडूची कारकीर्द संपली ! बांगलादेश दौऱ्यावरही संघात जागा मिळाली नाही

IND vs BAN: न्यूझीलंडनंतर आता भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ 2 कसोटी आणि 3 एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल देखील झाला आहे. मात्र या संघात एका स्टार खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो या स्टार खेळाडूने भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. चला तर … Read more

India Vs New Zealand Series: क्रिकेट चाहत्यांना धक्का ! टीव्हीवर दिसणार नाही भारत-न्यूझीलंड मालिका ; जाणून घ्या सर्वकाही

India Vs New Zealand Series: T-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा नवीन मालिकेसाठी तयार झाली आहे. टीम इंडिया स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला भिडणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तीन T-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरु होण्याअगोदरच क्रिकेट चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे. … Read more

एकदिवसीय नंतर आता टी20 ! भारत-विंडीज टी २० मालिका आजपासून रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारत पुढील टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. आज होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर … Read more

भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज शुक्रवार रोजी (11 फेब्रुवार) रोजी खेळवण्यात येणार आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवलेली रोहित ब्रिगेड तिसरा सामनाही खिशात घालण्याच्या तयारीत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या तिसऱ्या … Read more