Building Materials Price Today : घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर ! स्टील आणि सिमेंटचे दर निम्म्याने कमी, जाणून घ्या आजचे दर
Building Materials Price Today : देशात वाढती महागाई (Rising inflation) पाहता घरासाठी लागणाऱ्या मालाचे भाव कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे घर (Home) बांधण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सिमेंट (Cement) आणि स्टीलच्या (Steel) दरात लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता घर बांधण्याचा मार्ग सर्वसामान्यांसाठी थोडा सोपा झाला आहे.स्वतःचे घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न … Read more