Big Breaking : विखे पाटलांना मंत्रालयात कोण भेटलं ? रोहित पवारांनी केला धक्कादायक खुलासा

Rohit Pawar News

Rohit Pawar News : गेल्या बुधवारी मंत्रालयात एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी कार दाखल झाली होती, त्यात कोणता मोठा प्रस्थ होता हे तर त्या गाडीला असणाऱ्या काळ्या काचांमुळे उघड होऊ शकले नाही पण या महागड्या गाडीचा थाट पाहता ही गाडी खास व्यक्तीची होती एवढे नक्की. कारण ही गाडी मंत्रालयात विना चेकिंग दाखल झाली अन महत्त्वाचे … Read more

‘मी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या आणि……’ आ. राम शिंदे यांचे रोहित पवारांना ओपन चॅलेंज

Ram Shinde Vs Rohit Pawar

Ram Shinde Vs Rohit Pawar : नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळालेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झालेत. महायुतीचे देखील दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी काही विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांमध्ये … Read more

कर्जत-जामखेडमधील निसटत्या विजयात महायुतीच्या ‘या’ नेत्याची रोहित पवारांना मदत ? नगरमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Karjat Jamkhed News

Karjat Jamkhed News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेतला आणि हाय प्रोफाईल मतदारसंघ. कारण म्हणजे या ठिकाणी शरद पवारांचे नातू दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे अन देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्राध्यापक राम शिंदे उभे होते. 2019 च्या निवडणुकीत देखील येथे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार … Read more

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात खळबळ! आमदार रोहित पवारांकडून मतदार संघात पैशांचे वाटप ?

Rohit Pawar News

Rohit Pawar News : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक हायप्रोफाइल मतदारसंघ. या मतदारसंघात शरद पवार यांचे नातू, विद्यमान आमदार रोहित पवार हे महाविकास आघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे हे उभे आहेत. या विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान मोठा हाय व्होल्टेज प्रचार पाहायला मिळाला. मतदार … Read more

लग्न आमच, मुलं आम्हाला झाली पण लाडू दुसरेच वाटतायेत ! नितीन गडकरींची रोहित पवारांवर सडकून टीका

Karjat Jamkhed News

Karjat Jamkhed News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आता प्रचारासाठी अवघ्या काही तासांचा काळ बाकी राहिला आहे. आज सहा वाजेपासून प्रचाराची रणधुमाळी शांत होणार आहे. कर्जत जामखेड मधून यावेळी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि महाविकास आघाडी कडून शरद पवारांचे नातू रोहित … Read more

कर्जत जामखेड मध्ये ‘भूमिपुत्र विरुद्ध परकीय’ अशी लढत होणार ! रोहित पवार की राम शिंदे, कोण होणार पुढचा आमदार ?

Karjat Jamkhed News

Karjat Jamkhed News : महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामुळे राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची बातच न्यारी आहे. कर्जत जामखेड हा राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विधानसभा मतदारसंघ. यास कारण असे की येथून शरद पवार यांचे नातू … Read more

‘कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मुख्यमंत्री झालेत आणि त्यांनी…..’ शरद पवार यांच्या पाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान

Rohit Pawar News

Rohit Pawar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी आता शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली असून या दोन्ही गटांमध्ये जागावाटप देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे. … Read more

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘या’ नेत्यांचे इनकमिंग होणार, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; मुख्यमंत्री पदाबाबतही स्पष्ट केली भूमिका

Rohit Pawar News

Rohit Pawar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. याआधीच मात्र कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपावर जोरदार मंथन करत आहे. अजून दोन्ही गटांचे जागावाटप फायनल झालेले … Read more

10 हजार कोटींचा मालक संघर्षात असतो का ? ते कधी रोजगार हमीवर गेलेत का ? राम शिंदे यांची रोहित पवारांवर खरमरीत टीका

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाचणार आहे. यामुळे आत्तापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाला भिंगरी लागली आहे. नेतेमंडळी पायाला भिंगरी बांधून सर्वसामान्यांमध्ये पोहचत आहेत. कार्यकर्त्यांसोबत नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात देखील असेच दृश्य पाहायला मिळतय. हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील राजकारणात एक वेगळे स्थान ठेवतो हे काही … Read more

रोहित पवार म्हणतात आता भाजपात जावे का……, रोहितदादांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Rohit Pawar News

Rohit Pawar News : भारतीय निवडणूक आयोग अठराव्या लोकसभेसाठी कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा करू शकते. कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि आचारसंहिता लागू होईल अशी माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळले गेले आहे. अशातच मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोडी झाली आहे. शरद पवार यांच्या गटातील आमदार आणि शरद पवार … Read more