हर्षदाताईंनी केली कमाल! पॉलिहाऊस भाड्याने घेऊन केली गुलाब लागवड, मिळवत आहेत प्रति महिना 1 लाख 25 हजार रुपये उत्पन्न

farmer success story

कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचे असेल तर अगोदर त्या क्षेत्राचा अनुभव तुमच्या गाठीशी असणे खूप गरजेचे असते. कारण अनुभव असल्याशिवाय तुम्ही त्या क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व गोष्टी किंवा खाचखळगे समजू शकत नाही आणि तुम्हाला काम करताना खूप अडचणी निर्माण होतात. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तरी यामध्ये अनुभवाला खूप मोठे प्राधान्य दिले जाते … Read more