Rover Machine : जमिनींच्या प्रलंबित मोजण्या ३१ मार्चआधी निकाली काढा ! राज्य शासनाने सांगितले…
राज्यात जमिनींच्या मोजण्या वेगाने करण्यासाठी भू-करमापक भरती करण्यात आली असून, कोट्यवधी रुपये खर्च करून रोव्हर यंत्रदेखील खरेदी करण्यात आले आहे. तसेच नव्याने ६०० यंत्रांच्या खरेदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तरी जमीन मोजणीसाठी दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात भूमी अभिलेख विभागात असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे अर्ज प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे जमीन मोजणीचे अर्ज … Read more