Edible Oil: : सरकारच्या ‘त्या’ सूचनेनंतरही अदानी  विल्मार आणि रुची सोया यांची मनमानी सुरूच ; जाणून घ्या प्रकरण काय 

Edible Oil Adani Wilmar and Ruchi Soya continue to be arbitrary

 Edible Oil:  शासनाच्या (government) सूचनेनंतरही खाद्यतेलाचे भाव (edible oil) उतरत नाहीत. याबाबत सरकारने तीन प्रमुख खाद्यतेल संघटनांना पत्र लिहून तात्काळ दरात कपात करावी आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाला (Food and Public Distribution Department) नियमितपणे कळवावे, असे सांगितले आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया, व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन यांना लिहिलेल्या … Read more

Share Market Update : पतंजली आयुर्वेद कंपनी आणणार ‘या’ तारखेला रुची सोया चा FPO; ४३०० कोटी उभारणार, जाणून घ्या सविस्तर…

Share Market Update : खाद्य तेल कंपनी (Edible Oil Company) रुची सोया (Ruchi Soya) 24 मार्च रोजी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) घेऊन येणार आहे. यातून 4,300 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. रुची सोया ची मालकी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची पतंजली आयुर्वेद कंपनी (Patanjali Ayurveda Company) आहे. FPO २४ मार्च रोजी उघडेल कंपनीने शुक्रवारी … Read more