मोठी बातमी! कृषी विभागाचा खत टंचाई टाळण्यासाठी पुढाकार; काय आहे विभागाचा तोडगा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news  :- सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या घमासान युद्धामुळे (Russia And Ukraine War) जागतिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. यामुळे देशातही महागाईचा भडका उडत असल्याचे सांगितले जात आहे. या युद्धाचा आता शेती क्षेत्रालाही झळा बसू लागल्या आहेत. युद्धामुळे खरिपात (Kharif Season) खत टंचाई प्रकर्षाने जाणवेल असा … Read more

Share Market : आज हे शेअर ठरले फायद्याचे ! नाव घ्या जाणून

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Money News:- काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये आर्थिक पडझड सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्या मधील सुरू असलेले युद्ध! रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. दरम्यान युद्धाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्यामुळे गुंतवणुकदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज पुन्हा किंचित … Read more

Gold Price Today : सोने-चांदीचे दर गगनाला भिडणार? जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today : सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. एक किलो चांदीचा दर ७२ हजारांच्या जवळ पोहोचला आहे, तर १० ग्रॅम सोन्याचा दर ५४ हजार वर गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किंमती (Price) दिवसातून दोनदा जारी केल्या जातात आणि त्या जवळजवळ दररोज बदलतात. रशिया आणि युक्रेन … Read more

Gold Price Today : सोने खरेदी करणे महागले ! १८ महिन्यांचा उच्चांक मोडला, ‘हे’ आहेत नवीन दर

Gold Price Today : रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia and Ukraine war) परिणाम अनेक वस्तूवर होत असताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला झळ बसत आहे. आता युद्धाचा परिणाम थेट सोन्यावर देखील होताना दिसत आहे. जगभरातील बाजारावर युद्धाचा परिणाम होत आहे. युद्धाच्या 14 व्या दिवशी सोने आणि कच्च्या तेलाने विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याचा भाव … Read more

‘या’ तालुक्यातील विद्यार्थिनी युक्रेनमधून सुखरूप परतली…!

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  सध्या रशिया व युक्रेन या दोन देशात युध्द सुरू आहे. या दरम्यान युक्रेन या देशात मोठ्या संख्येने भारतातील व नगरमधील देखील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेेले आहेत. परंतु युध्दजन्य परिस्थितीमुळे या देशात सर्व व्यवस्था ठप्प झाल्याने हे सर्वजण तिकडेच अडकून पडले आहेत. त्यामुळे इकडे सर्व पालक चिंतेत असतानाच एक … Read more