Stock Market : गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! आज होऊ शकते बाजाराचे मोठे नुकसान
Stock Market : गुंतवणूकदारांच्या (Investors) चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. कारण आज शेअर बाजाराचे (Share Market) मोठे नुकसान होऊ शकते, जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात BSE सेन्सेक्स (BSE Sensex) 30.81 अंकांनी घसरून 58,191.29 वर बंद झाला, तर निफ्टी 17.10 अंकांनी घसरून 17314.70 वर बंद झाला. निफ्टी (Nifty) बँकेबद्दल बोलायचे झाले तर … Read more