Share Market Update : ‘या’ सरकारी कंपनीला मोठे कंत्राट मिळताच शेअर्सने घेतली उसळी, तब्बल ३५ रुपयांनी वाढ

Share Market Update : Rail Vikas Nigam Limited (RVNL) च्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यापारात ५ टक्क्यांहून अधिक वाढ (Increase) झाली होती. मात्र कंपनीचे शेअर्स इंट्राडेमध्ये (Intraday) NSE वर ४.०८% वाढून ३५.७५ रुपये झाले आहे. MCL ने RVNL ला रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी (Project Management Consultancy) कंत्राट दिल्याच्या वृत्तानंतर RVNL शेअर्समध्ये वाढ झाली आहे. … Read more