अहिल्यानगरमधील भाजपच्या रखडलेल्या मंडलाध्यक्ष निवडी अखेर जाहीर, या नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी!

अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अंतर्गत निवडणुका गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू आहेत. अहिल्यानगर शहरातील चार मंडलांच्या अध्यक्षपदाच्या निवडी अंतर्गत गटबाजीमुळे रखडल्या होत्या. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करत अखेर मध्य शहर, सावेडी, भिंगार आणि केडगाव मंडलाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर केल्या. यामुळे पक्षातील अंतर्गंत राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे. मयूर बोचूघोळ (मध्य शहर), सीए ज्ञानेश्वर उर्फ … Read more

आयजी पथकाची जळगावमध्ये मोठी कारवाई; अहमदनगरचे तिघे गजाआड

Ahmednagar News : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने गावठी कट्टे बाळगुन दरोड्याची पुर्वतयारी करणारे तीन आरोपी गजाआड केले असून दोघे पसार झाले आहेत. गणेश बाबासाहेब केदारे (रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), कालीदास दत्तात्रय टकले (रा. हरताला, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), विकाश आप्पासाहेब गिरी (रा. पाडळी, ता. … Read more

माजी नगरसेवक सचिन जाधव पुन्हा स्वगृही परतले

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  शिवसेने पासून दुरावलेले माजी नगरसेवक सचिन जाधव पुन्हा स्वगृही परतले आहेत. मातोश्रीवर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत जाधव यांनी पुन्हा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.(Shivsena Ahmednagar) जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा मुंबईत आज पार पडला. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम … Read more

Ahmednagar Politics : विक्रम राठोड यांनी केली मोठी घोषणा ! म्हणाले लवकरच जुन्या ….

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देत उभे केले आहे. स्व. अनिलभैय्यांच्या विचारावर काम करणारे व त्यांच्या संघर्षमय जीवनात त्यांना साथ देणारे अनेक जुने शिवसैनिक माझ्या संपर्कात आहे. लवकरच जुन्या शिवसैनिकांची घर वापसी होणार आहे. सचिन जाधव हे स्व. अनिल भैय्यांचे निकटवर्तीय होते. त्यांचे अभीष्टचिंतन करताना … Read more