सचिन वाझे बनला माफीचा साक्षीदार, अनिल देशमुख अडचणीत

Maharashtra news : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात माफीची साक्षिदार होण्यासाठी तयारी दर्शविणारा माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याचा अर्थ कोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे आता देशमुख यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अ‍ॅन्टेलिया स्फोटक प्रकरणात कोठडीत असणार्‍या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने हा अर्ज केला होता. उच्च न्यायालयाकडून … Read more

सचिन वाजेने मनसुख हिरेनच्या हत्येसाठी प्रदीप शर्माला दिले इतके लाख रुपये

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. मुंबई पोलीस (Mumbai Police) अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. उद्योजक मनसुखच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचे निलंबित अधिकारी सचिन वाजे यांच्याकडून ४५ लाख रुपये देण्यात आल्याचे सांगत राष्ट्रीय तपास यंत्रणेने … Read more

अनिल देशमुख यांची संपत्ती ईडीने परत करावी, कायद्यापुढे कोणीही मोठा नाही; रुपाली पाटील

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Waze) १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनीही देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर ईडीकडून (ED) त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र आता आणील देशमुख यांना कोर्टाने (Court) … Read more

“तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात, परबांनो, बॅग भरा. तयारी करा”; किरीट सोमय्यांचा अनिल परब यांना इशारा

मुंबई : राज्यात गेले काही दिवस झाले केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा सुरु आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील नेत्यांवर ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाया सुरु आहेत. आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक … Read more