8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी! नव्या सूत्राने होणार पगारात वाढ, अर्थमंत्र्यांनी दिली हि मोठी माहिती……

7th Pay Commission Big news for government employees

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या महिन्यात सातत्याने चांगली बातमी येत आहे. 8व्या वेतन आयोगाबाबतही (8th Pay Commission) नवे अपडेट आले आहे.आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात नव्या सूत्राने वाढ होणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. वास्तविक, यापूर्वी 2016 मध्ये 7व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj … Read more