7th Pay Commission : वेतन आयोगानुसार किती मिळते केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतन? वाचा वेतन आयोगाविषयी महत्वपूर्ण माहिती
7th Pay Commission :- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर महत्त्वाच्या असलेले मुद्दे नजरेसमोर ठेवले तर प्रामुख्याने आपल्याला महागाई भत्ता, घर भाडेभत्ता तसेच इतर महत्त्वाच्या सोयीसुविधांचा यामध्ये अंतर्भाव होतो. कर्मचाऱ्यांना ज्या काही वेतन किंवा इतर सुविधा दिल्या जातात त्या संबंधित वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार दिल्या जातात. जर आपण भारताचा विचार केला तर स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीपासून आतापर्यंत सात वेतन आयोग … Read more