Sambhaji Raje : संभाजीराजेंची घोषणा, 2024 ची लोकसभा, विधानसभा लढणार..
Sambhaji Raje : 2024 च्या सर्व निवडणुका स्वराज्य संघटना लढवणार असल्याची घोषणा माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यामुळे आता यामध्ये त्यांना किती यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वराज्य संघटनेची पहिली जाहीर सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे झाली. संभाजीराजे म्हणाले, आता छत्रपती शिवाजी महाराजांसारखे स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न तर … Read more