संभाजीराजे शिवसेनेत जाण्यापूर्वीच रामदास आठवले यांचे मोठं वक्तव्य; आठवण करून देत म्हणाले..

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. यामध्ये सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र संभाजीराजे यांना शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची आणि राज्यसभा उमेदवारीची ऑफर (Offer) देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं … Read more