अहमदनगर ब्रेकींग: तरूणाने अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार केला; आरोपी गजाआड
अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण केली. या ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. अत्याचार करणारा तरूण समीर बालन शेख (वय 26 रा. आलमगीर, भिंगार) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363, 376, पोक्सो, अॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा … Read more