Samsung ने केला गेम ! 3 नवीन फोन 12GB RAM, 256GB स्टोरेज आणि दमदार प्रोसेसरसह
Samsung ने आपले तीन नवीन स्मार्टफोन Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन दमदार प्रोसेसर, उत्तम डिस्प्ले आणि प्रगत कॅमेरा सिस्टमसह येतात. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळणार आहे. या फोनसह Samsung 6 वर्षांसाठी Android OS अपडेट आणि 6 वर्षांचे सुरक्षा अपडेट देणार आहे, त्यामुळे … Read more