Samsung Galaxy M53 5G : मस्तच.. पहिल्यांदाच खूप मोठ्या सवलतीत खरेदी करता येणार Galaxy M53 5G, होईल हजारोंची बचत!
Samsung Galaxy M53 5G : सॅमसंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनीच्या Galaxy M53 5G या स्मार्टफोनवर पहिल्यांदाच 10,000 रुपयांपेक्षा सवलत मिळत आहे. त्यामुळे अशी संधी गमावू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लाँच केला आहे. लाँच झाल्यापासून सर्वात जास्त विक्री या फोनने केली आहे. तुमच्याकडे आता हा स्मार्टफोन स्वस्तात … Read more