Samsung Galaxy : 72,999 रुपये किमतीच्या ‘या’ सॅमसंग फोनवर फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर; मिळत आहे खूप कमी किमतीत
Samsung Galaxy : जर तुम्ही सध्या सॅमसंगचा फोन घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका फोनबद्दल सांगणार आहोत, जो अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे. सध्या गॅलेक्सी एस सीरीजचा प्रीमियम स्मार्टफोन प्रचंड डिस्काउंटसह मिळत आहे, नुकताच फ्लिपकार्टवर सुरु झालेला सेल तुमच्यासाठी मोठी ऑफर घेऊन आला आहे. या सेलमध्ये 2022 साली लॉन्च झालेला Samsung … Read more