Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

SAMSUNG Galaxy S22 5G Big Offer : अशी ऑफर पुन्हा नाही! Samsungचा 85,999 रुपयांचा स्मार्टफोन खरेदी करा अवघ्या 30 हजारात, पहा ऑफर

सॅमसंग कंपनीचा जबरदस्त फीचर्स असणाऱ्या स्मार्टफोनवर बंपर ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची मोठी बचत होत आहे. तुम्हीही या ऑफरचा फायदा घेऊ शकता.

SAMSUNG Galaxy S22 5G Big Offer : सॅमसंग कंपनीचे अनेक स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र सॅमसंग स्मार्टफोनच्या किमती देखील अधिक आहेत. मात्र आता तुम्ही सॅमसंग स्मार्टफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता सॅमसंगच्या Galaxy 22 5G या स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर दिली जात आहे. Amazon ऑनलाईन शॉपिंग ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर ही ऑफर दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना जबदस्त फीचर्स असणारा 5G स्मार्टफोन अवघ्या काही हजारांमध्ये मिळत आहे.

सॅमसंग Galaxy 22 5G स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 15W वायरलेस चार्जिंग सिस्टीम देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना मजबूत बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा असलेला स्मार्टफोन कमी किमतीत मिळत आहे.

SAMSUNG Galaxy S22 5G ऑफर

Amazon कडून Galaxy S22 5G स्मार्टफोनवर हजारोंची सूट दिली जात आहे. तसेच एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे 85,999 रुपयांचा स्मार्टफोन तुम्ही कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.

Amazon वर 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज असलेला Samsung Galaxy 22 5G स्मार्टफोनची मूळ किंमत 85,999 रुपये आहे. पण या स्मार्टफोनवर ४० टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 51,200 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Amazon कडून या स्मार्टफोनवर तब्बल 34799 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे 34799 रुपयांची बचत होऊ शकते. तसेच या स्मार्टफोनवर Amazon कडून एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.

Samsung Galaxy 22 5G स्मार्टफोनवर Amazon कडून 20,550 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाला तर हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त 30,000 रुपयांपर्यंत मिळेल.

पण एक्सचेंज ऑफरचा पूर्णपाने लाभ घेईचा असेल तर तुमच्याकडील जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही पूर्णपणे एएक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकता.

वैशिष्ट्ये

Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन 8GB रॅम पर्यंत आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये येतो. या स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले बसवण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S22 5G हा स्मार्टफोन चार्जिंग करण्यासाठी 15W वायरलेस चार्जिंग सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 3700mAh बॅटरी बसवण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूस तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 50-मेगापिक्सेल मुख्य सेन्सरसह 10-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी 10-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा