Samsung Galaxy S22 : शक्तिशाली प्रोसेसर आणि जबरदस्त फीचर्स असणारा ‘हा’ 5G फोन 10 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात न्या घरी! कुठे मिळतेय भन्नाट ऑफर? पहा
Samsung Galaxy S22 : बाजारात सध्या शानदार फीचर्स असणारे 5G फोन लाँच होत आहे. परंतु याच्या किमती खूप जास्त आहेत. जर तुम्हाला स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही आता खुप कमी किमतीत Samsung Galaxy S22 हा फोन खरेदी करू शकता. महत्त्वाचे म्हणजे याची मूळ किंमत 85,999 रुपये इतकी … Read more