Samsung Smartphone Offer : पहिल्यांदाच सॅमसंगच्या फोल्डेबल फोनवर मिळतेय सर्वात मोठी ऑफर, वाचतील हजारो रुपये
Samsung Smartphone Offer : बाजारात सॅमसंगच्या जवळपास सर्वच स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. त्यामुळं कंपनीही आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनीने काही दिवसापूर्वी आपला Galaxy Z Flip 4 हा फोल्डेबल फोन लाँच केला होता. जो तुम्ही आता खूप मोठ्या सवलतीत घरी आणू शकता. किमतीचा विचार केला तर या फोनची मूळ किंमत 1,01,999 रुपये … Read more