Gardening Tips: घराशेजारी चुकूनही लावू नका हे झाड! नाहीतर सापाला जाईल आमंत्रण..
Gardening Tips:- बऱ्याचदा आपले घर असते किंवा जेव्हा नवीन घर बांधले जाते तेव्हा घराच्या बाजूंनी बऱ्याच प्रमाणात जागा मोकळी सोडली जाते व या सोडलेल्या मोकळ्या जागेमध्ये अनेक शोभेची झाडे, फुलझाडे इत्यादी लावले जातात. जेणेकरून घराची शोभा वाढावी आणि वातावरण प्रसन्न राहावे हा त्यामागचा प्रामुख्याने उद्देश असतो. बरेच जण गुलाब, चाफा तसेच जास्वंद इत्यादी फुल झाडांची … Read more