Amol Mitkari : अमोल मिटकरी लोकसभा निवडणूक लढवणार! मतदार संघही निवडून भाजपला दिले आव्हान..

Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. होळीच्या मुहूर्तावर त्यांनी एक ट्विट केले आहे. तसेच त्यांनी मतदार संघ देखील निवडला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मिटकरी यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता … Read more