केडगाव दुहेरी हत्याकांड; सरकारी वकिल म्हणून ‘यांची’ होणार नियुक्ती
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar News :- केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासह विविध मागण्याबाबत समाधान झाल्याने कोतकर व ठुबे कुटुंबियांनी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू केलेले उपोषण उपसभापती ना. डॉ. नीलम गोर्हे यांच्या मध्यस्थीने मागे घेतले आहे. महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात … Read more