Uddhav Thackeray : भावी पंतप्रधानांना शुभेच्छा!! मज्जा आहे बाबा आता एका माणसाची..

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत काल स्पष्ट वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचा चेहरा उत्तम आहे. अनेक विरोधी पक्षांना वाटतं की त्यांनी विरोधी पक्षांचे नेतृत्व करावे, असे राऊत यांनी म्हटले होते. देशात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात … Read more

PM Candidate : 2024 मध्ये उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना देणार टक्कर? पंतप्रधान पदाबाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

PM Candidate : सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षाने मोट बांधण्यास … Read more

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ल्यामागे आदित्य ठाकरे, संजय राऊत? मनसेच्या मागणीने उडाली खळबळ

Sandeep Deshpande : आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. हल्ल्याची माहिती मिळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व नेते रुग्णालयात पोहोचले. आता यामागे कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीच मनसेने केली … Read more

sushma andhare : ‘जाऊ द्या हो, कुठं नारायणरावांच्या बारक्या बारक्या लेकरांचं मनावर घ्यायचं, त्यांना थोडं गोंजरायचं…’

sushma andhare : काल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिली आहे. “संजय राऊतांचं संरक्षण १० मिनिटांसाठी काढा, ते परत दिसणार नाहीत” असं विधान नितेश राणे यांनी केलं. नितेश राणेंच्या या विधानाची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्या म्हणाल्या,जाऊ … Read more

Sanjay Raut : फासे पलटले! विधिमंडळाला खासदारावर हक्कभंग आणता येतो का? आता सगळा गेमच फिरला..

Sanjay Raut : सध्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन त्यांच्याविरोधात ‘हक्कभंग’ आणावा, अशी मागणी केली. असे असताना राऊतांच्या वक्तव्यावरुन प्रचंड गोंधळ झाल्याने विधिमंडळाची दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग समितीची घोषणाही केली. … Read more

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार टेस्ट ट्यूब बेबी, टेस्ट ट्यूब बेबीगत बिळात अडकले’

Eknath Shinde : सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सरकारवर जोरदार टीका करत आहेत. अनेकदा ते अडचणीत आले आहे, मात्र तरी ते माघार घेयच नाव घेत नाहीत. यामुळे वातावरण तापले आहे. ते सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा उल्लेख थेट ‘टेस्ट ट्यूब बेबी’ असा केला. हे सगळे 40 … Read more

Sanjay Raut : अखेर संजय राऊतांनी विरोधकांचे शत्रच बाहेर काढले, आता मुख्यमंत्रीच अडचणीत येणार?

Sanjay Raut : सध्या विधानसभेत मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. रोज वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात रोज बाचाबाची होत आहे. यामुळे कामे बाजूला राहत आहेत आणि आमदारांची भांडण बघायला मिळत आहेत. आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र पाठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Sanjay raut : संजय राऊतांचे दहा मिनिटे पोलीस संरक्षण काढा, उद्या सकाळी ते दिसणार नाहीत, राणेंची थेट धमकी

Sanjay raut : आज खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ सदस्यांना चोरमंडळ म्हटल्याने विधानसभा आणि विधान परिषदेत गोंधळ झाला. यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. यामुळे विधानसभेत आशिष शेलार यांनी राऊतांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. यामुळे सध्या राऊत अडचणीत आले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, राऊतांचे … Read more

Eknath Shinde : संजय राऊतांना मोठा धक्क्का! एकनाथ शिंदे यांचा एक निर्णय आणि ठाकरे गटाला मोठा झटका

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना हा पहिला धक्का दिल्याचं मानलं जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन राऊतांनी उचलबांगडी केली आहे. राऊतांच्या ऐवजी गजानन किर्तीकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता तसं पत्रच शिवसेनेनं लोकसभा सचिवांना दिल्याचं खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं आहे. … Read more

ShahajiBapu Patil : संजय राऊतांचे आडनाव बदला, शहाजीबापू पाटील यांची मागणी..

ShahajiBapu Patil : सध्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार आरोप टीका सुरू आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे असं करायला हवं, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे आडनाव बदलून संजय आगलावे … Read more

Sanjay Raut : दादा कमाल की चीज! राणेंना बाईनं पाडलं, बाईनं, अजितदादांचा व्हिडिओ बघताच राऊतांकडून कौतुक

Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. पुण्यातील सभेत अजित पवार म्हणाले होते की, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर दोन वेळा निवडणुकीत पडले. एकदा कोकणात तर एकदा मुंबईत पडले होते. दादा येवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले, तसेच मुंबईत … Read more

Sanjay Raut : ब्रेकिंग! संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टीची शक्यता, त्रिसदस्यीय समिती निर्णयाच्या तयारीत

Sanjay Raut : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षविरोधात बोलणे, पक्षातील नेत्यांची बदनामी करणे, पक्षविरोधी पावले उचलणे असा ठपका ठेवत … Read more

Sharad Pawar : शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली! भाजपच्या माजी मंत्र्यांचा कशी फोडली तेच सांगितले..

Sharad Pawar : भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचे काम केले, संजय राऊतांनी यावरही बोलावे, असेही ते म्हणाले. संजय राऊत सकाळ, दुपार, संध्याकाळ फडफड करत असतात. त्यांनी शिवसेनेला पहिल्यांदा कोणी फोडण्याचा … Read more

Sanjay Raut : श्रीकांत शिंदे यांनी माझ्या हल्ल्याची जबाबदारी एका गुंडाला दिली, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ल्याचा कट आखल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये श्रीकांत शिंदे यांनी माझ्या हल्ल्याची जबाबदारी एका गुंडाला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार … Read more

Sanjay Raut : मोठी बातमी! ठाकरे गटातील बडा नेता पुन्हा अडचणीत, एका शब्दामुळे गुन्हा दाखल

Sanjay Raut : काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलेले ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होताना दिसत आहेत. आता त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाचा हुकमी एक्का पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यापुढील टेन्शन अजूनच वाढले आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे … Read more

Shivsena Symbol : ‘नगरसेवक 50 लाख, आमदार 50 कोटी, खासदार 100 कोटी, नाव आणि पक्ष 2000 कोटी’

Shivsena Symbol : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना ठाकरे गटाकडून यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केला असल्याचे सांगितले जात आहे. खासदार … Read more

Shivsena Symbol : ‘दिल्लीतील महाशक्तीने वचन दिलेले, चिन्ह पक्षाचा सातबारा तुमच्या नावावर करू, हर कुत्ते के दिन आते हे’

Shivsena Symbol : काल राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांना यामुळे नाव आणि चिन्ह देखील गमवावे लागले आहे. यामुळे आता ठाकरे गटाचे … Read more

Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले, मलाही तुरुंगात मारण्याचा…

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करून मलाही तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत सध्या तुरुंगातून सुटून आले आहेत. अनेक दिवस ते जेमध्ये होते. तसेच ते म्हणाले, रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या साधी नाही. यामागे राजकीय … Read more