‘तो’ अचानक उसातून आला अन …
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- शेतात चारण्यासाठी घेऊन जात असलेल्या मेंढ्यांच्या काळपावर उसात दडी धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून एका मेंढीला ऊसाच्या शेतात ओढीत नेवून तिचा फडशा पडला. ही घटना नेवासा तालुक्यातील चांदा या गावात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजय थोरात हे आपल्या मेंढ्या व काही शेळ्या घेऊन येथील मोरंडी … Read more