Sarkari Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता पिंक रिक्षा! राज्यातील 10000 महिलांना मिळणार स्वतःची पिंक ई-रिक्षा… जाणून घ्या योजनेचा तपशील

Sarkari Yojana:- महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं असून, “पिंक ई-रिक्षा” योजनेद्वारे राज्यातील दहा हजार महिलांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार केला आहे. या योजनेचा उद्देश केवळ रोजगार उपलब्ध करून देणे नाही, तर महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन जगता यावे, यासाठी ही योजना राबवली जात आहे. कसे आहे या योजनेचे स्वरुप? या योजनेची … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत, कारण….

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला गेल्या काही दिवसांपासून एप्रिल महिन्याच्या पैशांची वाट पाहत आहेत. अशातच मात्र या योजनेच्या बाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. खरेतर, गेल्या वर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मध्य प्रदेश पॅटर्न दिसला. मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री … Read more

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी ! लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळणार की नाही ? नीलम गोऱ्हे म्हणतात मी….

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मध्यप्रदेश राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडली बहना योजनेला तेथील महिलांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे मध्यप्रदेश मध्ये विधानसभा आणि लोकसभेत भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले. हीच बाब विचारात घेऊन गेल्या शिंदे सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात झाली आणि … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ‘या’ 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये मिळणार, योजनेच्या नव्या नियमांमुळे अनेकांची अडचण

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी जून महिन्यात झाली आणि याचा प्रत्यक्षात लाभ जुलै 2024 पासून मिळतोय. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण नऊ हप्ते महिलांच्या खात्यात … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! ‘या’ महिलांना मिळणार 3 हजाराचा लाभ, वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना ही गेल्या सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात या योजनेचे पैसे वाढणार आहेत. लाडक्या बहिणींना पुढील काळात या योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै ऑगस्ट सप्टेंबर … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात झाली अन या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून मिळत आहे. या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत … Read more

लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची तारीख लांबली, आता ‘या’ मुहूर्तावर जमा होणार पैसे

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेची सुरुवात जून 2024 मध्ये झाली आणि या योजनेचा जुलै 2024 पासून प्रत्यक्षात लाभ मिळू लागला. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणून या योजनेला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा … Read more

मुहूर्त ठरला ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार एप्रिल महिन्याचा हफ्ता

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली. जून 2024 मध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि या अंतर्गत पहिला हप्ता जुलै महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेणार ! आता महिलांना……..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. दरम्यान आता याच योजनेबाबत एक नव अपडेट हाती आल आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये फडणवीस सरकार या योजनेबाबत लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. खरे तर ही योजना सुरू होऊन … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ महिलांना योजनेतून वगळले जाणार

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धरतीवर झाली आहे. या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, राज्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठे अपडेट! ‘या’ महिलांना फक्त 500 रुपये मिळणार, समोर आले धक्कादायक कारण

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च 2025 रोजी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे वितरित करण्यात आलेत. दरम्यान आता या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दिला जाऊ शकतो. 6 … Read more

‘या’ तारखेला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता मिळणार ; पण 2100 रुपयांचा लाभ कधीपासून मिळणार ? वाचा…

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात असून या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून मिळत आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर … Read more

पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! पीएम आवास योजनेअंतर्गत ‘इतक्या’ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर, पण….

Pune News

Pune News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. जे लोक बेघर आहेत अशा लोकांसाठी घरकुलाच्या देखील अनेक योजना सुरू आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घरकुल योजना राबवल्या जात आहेत आणि या योजनांमुळे आतापर्यंत हजारो लाखो लोकांना आपले हक्काचे घर उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून रमाई … Read more

लाडक्या बहिणींसाठी अखेर ती गुड न्यूज आलीच, ‘या’ तारखेला दोन महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यात येणार, 3,000 की 4,200?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरेतर, या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिना सुरू होऊनहीं अजून पर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे महिला वर्ग चिंतेत असून, ग्रामीण भागात लाडकी बहिण योजना बंद झाली की काय अशा सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत. मात्र आता … Read more

फक्त आधार कार्ड दाखवा अन 80 हजारापर्यंतचे कर्ज मिळवा ! सरकारची ‘ही’ योजना ठरली गेमचेंजर

Aadhar Card Loan

Aadhar Card Loan : तुम्हीही कधी ना कधी बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा कर्ज घेण्याच्या तयारीत असाल? तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरेतर अलीकडे बँकांच्या माध्यमातून विविध गोष्टींसाठी कर्ज दिले जात आहे. अगदीच स्मार्टफोन खरेदीसाठी देखील कर्ज मिळते. याशिवाय कार घेण्यासाठी, घर घेण्यासाठी किंवा आपल्या पर्सनल गरजा पूर्ण करण्यासाठी देखील बँकेकडून कर्ज दिले … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट ! राज्यातील ‘या’ 20 लाख लाडक्या शेतकरी बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण काय ?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी लाडकी बहिण योजना सुरू झाली आणि तेव्हापासून ही योजना चर्चेत आहे. ही योजना महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना या योजनेचा महायुती सरकारला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. मात्र आता या योजनेच्या बाबतीत सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून सरकारकडून या योजनेच्या असंख्य महिलांना अपात्र केले जात आहे. या … Read more

केंद्रातील मोदी सरकार कोणत्याही हमीशिवाय देणार 80 हजार रुपयांचे कर्ज ! ‘या’ योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागणार? पहा…

Modi Sarkar Yojana

Modi Sarkar Yojana : केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी गेल्या काही वर्षांमध्ये विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. ज्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे मात्र व्यवसायासाठी भांडवल नाही अशा लोकांसाठी देखील केंद्रातील मोदी सरकार एक विशेष योजना राबवत आहे. पीएम स्वनिधी योजना असे या महत्त्वाकांक्षी … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ महिलांना मिळणार तीन हजार रुपये, वाचा डिटेल्स

Ladki Bahin Yojana News

Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच सहावा हप्ता मिळणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले आहे. तर दुसरीकडे या योजनेच्या पात्र महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो अशा बातम्या सध्या … Read more