सॅकमधून सहा कट्टे विक्रीसाठी घेवुन आलेले दोन तरूण एलसीबीच्या जाळ्यात अडकले

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- सहा गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेवुन आलेल्या संगमनेरच्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) येथून ताब्यात घेत अटक केली. ऋषिकेश बाळासाहेब घारे (वय 21 रा. पारेगाव बु. ता. संगमनेर), समाधान बाळासाहेब सांगळे (वय 27 रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर) अशी पकडलेल्या तरूणांची … Read more