Saving Account Interest Rate : आणखी एका बँकेने दिले नवीन वर्षाचे गिफ्ट, वाढवले बचत खात्यावरील व्याजदर…
Saving Account Interest Rate : सध्या एफडी प्रमाणेच बचत खात्यावरील व्याजदर वाढवण्याचा ट्रेंड सुरु आहे. मागील काही दिवसांपासून, अनेक बँकांनी आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे, अशातच आता आणखी एका बँकेची या यादीत भर पडली आहे, नुकतेच युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने त्यांच्या बचत खात्यावरील व्याज वाढवले आहेत. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने त्यांच्या बचत खात्यावर … Read more