स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! हर घर लखपती योजना सुरु, 591 रुपयांच्या गुंतवणूकीत मिळणार 100000 रुपये
SBI New Scheme : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या सोबतच अनेक जण सुरक्षित बचत योजनांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये तसेच एलआयसीच्या पॉलिसीज मध्ये अनेकांनी गुंतवणूक केली आहे. याशिवाय बँकेच्या एफडी योजनांमध्ये आणि आरडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत … Read more