SBI Amrit Kalash FD Scheme : SBI बँकेने पुन्हा वाढवली ‘या’ खास योजनेची अंतिम मुदत; ‘ही’ आहे शेवटची तारीख !
SBI Amrit Kalash FD Scheme : जर तुम्ही सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या विशेष FD योजना ‘अमृत कलश योजने’ मध्ये गुंतवणुकीची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आता तुम्ही येथे गुंतवणूक करून उत्तम परतावा कमावू शकता. SBI बँकेच्या या विशेष FD मध्ये गुंतवणूक करण्याची वेळ … Read more