ATM Rules: आता ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार नाही कोणतेही शुल्क, मात्र ..; जाणून घ्या डिटेल्स
SBI ATM Rules: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी (customers) महत्त्वाची बातमी. बँकेने (Bank) एटीएम व्यवहारांचे ( ATM Rules) नियम बदलले आहेत. एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, नाहीतर होणार मोठं नुकसान. 1 लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर व्यवहार शुल्क आकारले जाणार नाहीएसबीआयच्या नवीन नियमांनुसार, बँक खात्यात एक लाख रुपये ठेवल्यास एटीएम व्यवहारांवर कोणतेही … Read more