एसबीआयमध्ये आता घरबसल्या तेही अवघ्या 10 मिनिटात उघडता येणार बँक अकाऊंट ! कशी असणार प्रोसेस ? वाचा…
SBI Bank Account Opening : आपल्यापैकी अनेकांचे बँकेत अकाउंट असेल. मात्र अजूनही असे काही लोक आहेत ज्यांचे बँकेत खाते नाहीये. तसेच काही लोकांकडे बँक अकाउंट आहे मात्र त्यांना नवीन बचत खाते खोलायचे आहे. दरम्यान जर तुम्हालाही एसबीआयमध्ये बचत खाते खोलायचे असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर एसबीआय ही देशातील सर्वात … Read more