State Bank of India : SBI ग्राहकांना आता बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळतील सर्व सुविधा, वाचा सविस्तर…

State Bank of India

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे, SBI ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे, जी अनेक बाबतीत इतर सरकारी आणि खाजगी बँकांपेक्षा खूप पुढे आहे. देशातील बहुतांश लोकांचे SBI मध्ये खाते असेल. पण, तुम्हाला माहिती आहे का की SBI आपल्या खातेधारकांना अनेक सुविधा मोफत देते. यामध्ये डोअरस्टेप बँकिंग … Read more