SBI Alert : SBIकडून ग्राहकांसाठी अलर्ट जारी, चुकूनही करू नका ‘हे’ काम, अन्यथा…
SBI Alert : तुम्ही देखील SBI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असेल, बँकेने ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. बँकेने खातेधारकांना एका मेसेज संदर्भात अलर्ट केले आहे. बँकेने म्हटले आहे की, ग्राहकांना त्यांची खाती बंद करण्याचे संदेश मिळत आहेत. अशा मेसेज पासून ग्राहकांनी सावध राहावे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना अशा कोणत्याही फसव्या संदेशांना … Read more