SBI Credit Card Rules : SBI ने पुन्हा दिला ग्राहकांना मोठा धक्का! आजपासून बदलणार ‘हे’ नियम, होणार खिशावर परिणाम
SBI Credit Card Rules : जर तुम्हीही भारतीय स्टेट बँकचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण या बँकेच्या SBI क्रेडिट कार्डचे नियम आजपासून बदलणार आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. हे नवीन शुल्क आजपासून म्हणजेच 17 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. नवीन नियमांमुळे आजपासून, SBI कार्ड … Read more