SBI Interest Rates : SBI बँकेने करोडो ग्राहकांना दिली नवीन वर्षाची भेट, गुंतवणूकदारांना होणार फायदा !
SBI Interest Rates : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने आपल्या करोडो ग्राहकांना नवीन वर्षाच्या आधीच भेट दिली आहे. SBI ने तब्बल 10 महिन्यांनंतर मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले आहेत. बँकेने शेवटच्या वेळी फेब्रुवारी 2023 मध्ये एफडीवरील व्याजदर सुधारित केले होते. SBI ने FD वरील व्याज 0.50 टक्क्यांनी वाढवले असून, ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर … Read more